¡Sorpréndeme!

आपलं सरकार असतानाही मला न्याय मिळाला नाही - Eknath Khadse NCP BJP

2022-08-27 0 Dailymotion

आपलं सरकार असतानाही एकनाथ खडसेंना न्याय मिळाला नाही. मात्र हे खर आहे मी अनेकदा शरद पवार, जयंतराव पाटील, अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पुढे काय झाले आपण सर्वांना ठाऊकच आहे , असे म्हणत एकनाथ खडसे यांनी बोलणे टाळले. सर्वांचं समाधान करणारा माणूस जन्माला आलेला नाही. यावरून खडसे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली मात्र न्याय मिळाला नाही असेही खडसे यावेळी म्हणाले.

#EknathKhadse #UddhavThackeray #ShivSena #BJP #SharadPawar #AjitPawar #JayantraoPatil #MaharashtraPolitics #HWNews