¡Sorpréndeme!

Rohit Pawar Problems: रोहीत पवारांच्या अडचणी का वाढू शकतात? ABP Majha

2022-08-27 109 Dailymotion

२००६ ते २०१२पर्यंत रोहित पवार ग्रीन एकर या कंपनीचे संचालक होते. रोहित पवारांसोबत आणखी चार सदस्य होते. इतर चार सदस्य हे  राकेश वाधवान यांच्या कंपनीतही पार्टनर होते