¡Sorpréndeme!

Chinchpokali : चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा ABP Majha

2022-08-27 22 Dailymotion

आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे लालबाग परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.