¡Sorpréndeme!

Kirit Somaiya in Murud : साई रिसॉर्टवर कारवाई होणार; सोमय्यांनी व्यक्त केलं समाधान

2022-08-27 35 Dailymotion

भाजप नेते किरीट सोमय्या अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर प्रतिकात्मक हातोडा घेऊन पोहोचले.. ग्रामपंचायतीकडे प्रतिकात्मक हातोडा सोमय्यांनी सोपवल्याची माहिती मिळतेय..मुरुड ग्रामपंचायतसोबत झालेल्या चर्चेनं समाधानी झाल्याची सोमय्यांनी प्रतिक्रिया दिलीये