¡Sorpréndeme!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजूर द्यावी, मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

2022-08-27 96 Dailymotion

'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजूर द्यावी'. मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांना विनंती. प्रस्तावाला लवकरात लवकर मंजूरी द्यावी, मुख्यमंत्र्यांची मागणी