¡Sorpréndeme!

kirit Somaiya Dapoli Daura : सोमय्या मुरुडकडे रवना; साई रिसॉर्टमध्ये शुकशुकाट : Sai Resort

2022-08-27 30 Dailymotion

अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेत.. मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेत... सोमय्या आज खेड ते साई रिसॉर्ट असा दौरा करणार आहेत.