दरम्यान मुख्यमंत्री शिंदे मेळावा घेणार आहेत की नाही याची कल्पना नाही. जे नियमात असेल ते आम्ही करू अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलीये