Solapur IT Raid : सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी आयकरचा तपास सुरु, 52 तासांपासून झाडाझडती
2022-08-27 42 Dailymotion
सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाचा तपास सुरूच .गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरु झालेली तपासणी अद्याप ही सुरूच. 52 तासाहून अधिक वेळापासून आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून