शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निशाणा साधला. नागपूरमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.