भंडाऱ्यातल्या मोहाडीतही मारबत मिरवणूक अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.. मोहाडीकरानी 25 वर्षाची परंपरा कायम ठेवलीये.. ढोल ताश्याच्या गजरात निघालेली मारबत पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केलीये.