कोकणवासीयांसाठी आनंदाचा दिवस आणि अभिमानाचा. कारण सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती उदय लळीत भारताचे ४९ सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. हा क्षण सर्वासाठीच आनंदाचा आहे. मात्र सिंधुदुर्गवासियांना आणि त्यातही लळीत कुटुंबीयांना विशेष अनुप आहे.