भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोव्यातील कर्लिज हॉटेलच्या मालकासह ड्रग्ज पेडलरला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरंटच्या बाथरुममधून ड्रग्जसाठा जप्त केला आहे.