¡Sorpréndeme!

Kirit Somaiya Anil Parab Resort : सोमय्या आज दापोलीत; अनिल परबांच्या रिसॉर्टवर हतोडा पडणार?

2022-08-27 17 Dailymotion

अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेत.. मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेत... सोमय्या आज खेड ते साई रिसॉर्ट असा दौरा करणार आहेत.