¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून कागदपत्र सादर करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत

2022-08-27 138 Dailymotion

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना चार आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.