¡Sorpréndeme!

Sanjay Raut Special Report: संजय राऊत एकाकी पडलेत का? ABP Majha

2022-08-26 4,956 Dailymotion

कालच महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं.. अनेक विषयांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगला. पण, एक गोष्ट मिसिंग होती. ती म्हणजे संजय राऊत..शिवसेनेनं अनेकवेळा आंदोलनं केली, पन्नास खोकेसारख्या घोषणा झाल्या, पण या सगळ्यात संजय राऊतांविषयी एकदाही चर्चा झाली नाही. ना सभागृहात ना सभागृहाबाहेर.. त्यामुळे संजय राऊत एकाकी पडलेत का? अशा चर्चा सुरु झाल्यात