¡Sorpréndeme!

Shirdi Sai Baba Temple: मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यावरून स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थ आक्रमक

2022-08-26 335 Dailymotion

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता देशात कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक मंदिरांनी ही बंदी मागे घेतलेली आहे.