सोनाली फोगाट यांचा ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. पार्टीतलं सीसीटीव्ही फुटेज गोवा पोलिसांच्या हाती लागलंय.. सहकाऱ्यांनीच सोनाली यांना जबरदस्तीनं ड्रग्ज दिल्याची पोलिसांनी माहिती दिली..