परभणीत तरुण उद्योजगाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. बॅडमिंटन खेळून कोर्टवर विश्रांतीसाठी बसलेला असताना त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. सचिन तापडीया असं मृत्यूमुखी पडलेल्या उद्योजकाचं नाव आहे.