¡Sorpréndeme!

Samruddhi Mahamarg वरचे विघ्न संपेना; वाशिममध्ये पुलाचा मोठा गर्डर कोसळला

2022-08-26 2 Dailymotion

समृद्धी महामार्गावरील अजून एका पुलाचा गर्डर कोसळला. वाशीम जिह्यातील चोगलदरी गावाजवळील पुलाचा गर्डर कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.