¡Sorpréndeme!

Shirdi Saibaba Temple : फुल-हार आणि प्रसादावरील बंदीला विरोधानंतर साई बाबा संस्थानची बैठक सुरु

2022-08-26 74 Dailymotion

शिर्डीमधील साई बाबा मंदिरात फुल-हार आणि प्रसादावरील बंदीला विरोध करत आज काही स्थानिक नागरिक आणि फुल विक्रेत्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर आता साई बाबा संस्थानची बैठक सुरु झाली असून, फुल हार आणि प्रसादावरील बंदी उठवली जाऊ शकते अशी शक्यता आहे.