¡Sorpréndeme!

Siddhivinayak Temple : हार-फुल, प्रसादास परवानगी; उदरनिर्वाह करणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय

2022-08-26 26 Dailymotion

सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाला, 90 टक्के हार फुल आम्ही लोकांना परत केले जातात. दहा ते वीस टक्के निर्माल्य महापालिकेच्या सहाय्याने डिस्पोज होतं. पेढे आणि मिठाई सुद्धा लोकांना परत केली जाते.