Cotton at good price : नवीन कापसाची आवक, शेतकऱ्यांना मिळाला 10 हजारांचा दर
2022-08-26 12 Dailymotion
बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या कापसाला १० हजाराचा दर मिळतोय... यंदा भारतात कापूस लागवड ६.६५ टक्क्यांनी वाढलीये. ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढलेत. . चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे....