विजापुरात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले.. मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाच्या धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती..