IND vs PAK : आशिया चषकात 28 ऑगस्ट रोजी भारत पाकिस्तान आमने-सामने येणार असून दोन्ही संघाचे स्टार गोलंदाज सामन्यात नसणार आहेत.