TET Scam : राज्यात सध्या टीईटी घोटाळा गाजत असून, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलीचं नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता औरंगाबादच्या एका शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव या घोटाळ्यात आलंय. नेमके हे कोण शिक्षण अधिकारी आहेत, त्यांच्या मुलीचं घोटाळ्यात नाव कसं आलं, हा सवाल आता उपस्थित केला जातोय.