सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक वेळा विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आंदोलने केली. आता विरोधकांच्या एका घोषणेवर रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, आणि तेही त्यांच्या खास कवितेतून.