¡Sorpréndeme!

Aditya Thackeray यांनी लाज वाटते म्हटलं, विधानसभेत गोंधळ उडाला

2022-08-25 152 Dailymotion

आदित्य ठाकरे यांच्या ‘लाज वाटली पाहिजे’ या शब्दावरून भाजप आक्रमक झालेली दिसली आदित्य ठाकरेंच्या मदतीला राष्ट्रवादी धावून आली कुपोषणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चा सुरु होती यावेळी आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ असं म्हटलं
आदित्य ठाकरेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी आक्षेप घेतला त्यानंतर विधानसभेत काही वेळासाठी गोंधळ उडाला राष्ट्रवादीचे जयंत पाटील आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले
#AdityaThackeray #Shivsena #NCP #JayantPatil #BJP