Eknath Shinde यांना आपल्या घराशेजारील डान्स बार बंद करण्याची विनंती करत अजित पवारांचा टोला
2022-08-25 108 Dailymotion
Eknath Shinde विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल सभागृहात एकनाथ शिंदे यांना आपल्या घराशेजारील डान्स बार बंद करण्याची विनंती करून निशाणा साधला होता.. यावर आज एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना सगळेच बार बंद असल्याचं उत्तर दिलंय पाहुयात..