Eknath Shinde On Jitendra Awhad : डान्सबारबाबत माहिती देताना एकनाथ शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांना चिमटे
2022-08-25 405 Dailymotion
सभागृहात डान्स बारबाबत माहिती देत असताना एकनाथ शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांनाही चिमटे काढले आहेत.. ठाण्यात सगळेच डान्स बार बंद असल्याचं सांगताना शिंदेंनी आव्हाडांना मिश्कील टोला लगावलाय.