Vidhan Sabha : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहात बहुमताने समंत
2022-08-25 41 Dailymotion
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहात बहुमताने समंत झालाय. आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा ठराव मांडला..