AAP चे काही आमदार का झाले होते नॉट रिचेबल ? | Sakal Media
2022-08-25 114 Dailymotion
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर सीबीआयने धाड टाकल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. आता या बैठकीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.