¡Sorpréndeme!

Bail Pola 2022 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा हा खास उत्सव

2022-08-25 37 Dailymotion

सर्जा प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. यासुंदर सणाचे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, Messages, Wishes च्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो, शेतात राबणाऱ्या बैलासाठी समर्पित असलेला हा सुंदर सण सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आनंदात साजरा करा.