¡Sorpréndeme!

Aurangabad TET Scam : TET घोटाळयात औरंगाबादच्या शिक्षण आधिकाऱ्यांच्या मुलीचं नाव

2022-08-25 22 Dailymotion

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींनंतर आता शिक्षण आधिकारी मधुकर देशमुख यांच्याही मुलीचं नाव आलंय. टीईटी परीक्षेत अपात्र असताना अंतिम निकालात पात्र असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवी नावं समोर येण्याची माहिती आहे.