Gateway of India Closed : गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद, जाणून घ्या कारण ABP Majha
2022-08-25 51 Dailymotion
पुढचे काही दिवस गेट वे ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार आहे.. सहा दिवसांपूर्वी रायगडमधल्या हरीहरेश्वरमध्ये संदीग्ध बोटीत शस्त्र सापडली होती.. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय....