¡Sorpréndeme!

Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्याआधी बाबर आझम आणि विराट कोहली आमनेसामने, पाहा व्हिडीओ

2022-08-25 1 Dailymotion

28 ऑगस्टला आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ युएईलाही पोहोचले आहेत.