¡Sorpréndeme!

Aaditya Thackeray vs Sudhir Mungantiwar: आदिवासी योजनांवरुन राडा, आदित्य ठाकरे वि सुधीर मुनगंटीवार

2022-08-25 1 Dailymotion

Maharashtra Assembly Session : विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू असताना  शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.