¡Sorpréndeme!

Suprme Court Updates : सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी

2022-08-25 53 Dailymotion

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा उद्या निवृत्त होणार, त्यापूर्वी आज मह्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी, बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची सुटका, पीएमएलए आणि पेगॅसिस प्रकरणाचा समावेश