¡Sorpréndeme!

Jalna Temple: 'मूर्ती चोरीची माहिती द्या, २५ हजार कमवा' पोलिसांच आवाहन

2022-08-25 13 Dailymotion

जालन्यातील रामदास स्वामी यांच्या मंदिरातील प्राचीन मूर्तीची चोरी करणाऱ्यांना पकडून देिल्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. 4 दिवसानंतरही चोरटे मोकाट आहेत.. दरम्यान रामाच्या गाण्याचा व्हीडिओ शेअर करत पोलिसांनी बक्षिसाचं आवाहन केलंय.