¡Sorpréndeme!

Sai Resort Special Report: अखेर 'त्या' रिसॉर्टवर हातोडा पडणार, अनिल परबांचं साई रिसॉर्ट धुळीस मिळणार

2022-08-24 75 Dailymotion

केंद्रीय वन मंत्रालयानं दापोलीतील 'ते' विवादीत रेसॉर्ट पाडण्याचे निर्देश जारी केले आहेत. शिवसेना नेते अनिल परबांंचेच हे रेसॉर्ट असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यांमुळेच ही कारवाई होत असल्याचं स्पष्ट आहे. पाहुयात या रिसोर्टवरील कारवाईचा हा रिपोर्ट..