¡Sorpréndeme!

Maharashtra Attack Special Report : मुंबई-पुण्यात घातपाताची भीती? महाराष्ट्र पुन्हा अलर्टवर!

2022-08-24 135 Dailymotion

गेल्या आठवड्यात रायगडच्या समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळून आली होती आणि संपूर्ण राज्यात अर्लट जारी करण्यात आला होता.तो तपास पूर्ण होतो ना होतोय तोच महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट जारी करावा लागणार का असा प्रश्न विचारला जातो आहे. कारण पुण्यातून अटक करण्यात आलेला दहशतवादी जुनैदने घातपात आणि हिंदुत्ववादी व्यक्तींची हत्या करण्याची तयारी केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिलीये.. पाहुयात त्यावरील रिपोर्ट