भाजपला वगळून सत्ता स्थापन केली की अनैसर्गिक कशी?, Jayant Patil यांचा खोचक सवाल
2022-08-25 1,280 Dailymotion
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत जयंत पाटलांनी एकनाथ शिंदे यांना चिमटे काढलेविधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी तुफान फटकेबाजी केली. #JayantPatil #NCP #EknathShinde