नांदेड येथे अंधश्रद्धे पोटी घोरपडीची तस्करी करणाऱ्या टोळीला वन विभागानं ताब्यात घेतलंय. वन विभागाच्या कारवाईत घोरपडीसह विविध दुर्मिळ वन्यजीवांच्या अवयवांचा साठा जप्त केलाय