¡Sorpréndeme!

MNS : भोंग्यानंतर मनसेच्या निशाण्यावर 'हलाल'; बातमी मनसेच्या नव्या भूमिकेची

2022-08-24 67 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवला. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता हा वाद शांत होतोय तोच मनसेनं नवी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेनंतर वाद देशात पेटण्य़ाची शक्यता आहे.