काँग्रेसचं यूट्यूब चॅनेल बंद. काँग्रेसच्या यूट्यूब अकाऊंटवर २० लाख सब्सक्राईबर होते. यूट्यूब अकाऊंट डिलीट होण्यामागे षडयंत्र, काँग्रेसला संशय.