Igatpuri School : दोन गतिमंद मुलांचा निवासी शाळेत मृत्यू, अन्नातून विषबाधा झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज
2022-08-24 100 Dailymotion
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दोन मतिमंद मुलांचा निवासी शाळेत मृत्यू झालाय. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. विद्यार्थ्यांना अन्नातुन अथवा पाण्यातून विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी सांगितलाय. v