Anil Ambani: अनिल अंबानी यांनी 420 कोटी रुपयांची केली करचोरी, स्वीस बँकेत ठेवले पैसे
2022-08-24 124 Dailymotion
रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वृत्तानुसार, अनिल अंबानी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये कायद्याचा भंग करत कथित रुपात 420 कोटी रुपये करचोरी केल्याचा आरोप आहे.