¡Sorpréndeme!

दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलन? नेमकं काय घडतंय? |Delhi

2022-08-24 82 Dailymotion

गेल्या वर्षी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर केंद्र सरकारने माघार घेत तीन कृषी कायदे मागे घेतले. या घटनेला जवळपास ९ महिने उलटले त्यानंतर आता पुन्हा राजधानीत शेतकरी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. काय आहे यामागचे कारण? चला जाणून घेऊया या व्हिडीओमधून.

#farmarprotest #delhi #LakhimpurKheri #AjayMishraTeni