आज आणि 31 तारखेला कोल्हापुरातील मटणाची दुकाने बंद राहणार आहेत...पर्युषण पर्व सुरू झाले आहे...या काळात बळी देऊ नये अशी मागणी जैन समाजाने केली.