¡Sorpréndeme!

Religious conversion : धर्म, जातीनुसार त्यांच रेटकार्ड, Nitesh Rane यांचा आरोप; फडणवीस म्हणाले...

2022-08-24 46 Dailymotion

Maharashtra Monsoon Assembly Session : सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच, धर्म परिवर्तनाचा मुद्दा खूपच गाजला. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज विधानसभेत धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. लक्षवेधीच्या माध्यमातून नितेश राणेंनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.