¡Sorpréndeme!

Sujit Patkar : संजय राऊतांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

2022-08-24 11 Dailymotion

Maharashtra News : शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.